TV9 Marathi
Hadawal: Myth or Reality: आजही 'हडवळ' किंवा 'हडळी'च्या अनेक थरारक कथा ऐकायला मिळतात. रात्रीच्या वेळी रस्त्याने एकट्याने जाताना अचानक विचित्र आवाज येणे, असे अनुभव अनेकांना येतात. पण त्यामागील वैज्ञानिक कारण काय आणि मानसिक भीती, यासह तज्ज्ञ काय म्हणतात, हे देखील जाणून घेऊया.
Go to News Site