Collector
हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती? | Collector
हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती?
TV9 Marathi

हुंडई क्रेटा आता नव्या अवतारात! जबरदस्त समर एडिशन लाँच, किंमत किती?

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही निर्माती कंपनी हुंडईने आपल्या चाहत्यांसाठी एक खास भेट आणली आहे. हुंडईने क्रेटाचे नवीन 'समर एडिशन' भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केले आहे. या नवीन आवृत्तीत ग्राहकांना बेस व्हेरियंट EX पासून ते टॉप व्हेरियंट SX प्रीमियमपर्यंत अनेक लक्झरी फीचर्स पाहायला मिळतील.

Go to News Site