TV9 Marathi
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून जबाब नोंदवण्यासाठी पाच दिवसांत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान समता पतसंस्थेतील अनेक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
Go to News Site