TV9 Marathi
आयपीएल स्पर्धेतील 15वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना शेवटच्या चेंडूवर लखनौने जिंकला. या सामन्याचा हिरो ठरला तो मुकुल चौधरी... त्याच्याबाबत अर्जुन तेंडुलकरने आधीच अलर्ट केलं होतं.
Go to News Site