Collector
GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी? | Collector
GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
TV9 Marathi

GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?

Vaibhav Suryavanshi Bat: वैभव सूर्यवंशीची बॅट आज RCB विरुद्ध काय कमाल दाखवते याची त्याच्या चाहत्यांनाच नाही तर क्रिकेट जगताला मोठी उत्सुकता लागली आहे. त्याच्या स्फोटक खेळीची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्याच्या बॅटवर अनेकांचा डोळा असल्याचे समोर आले आहे. कोणत्या कंपनीची आहे ही बॅट, किती आहे तिचे वजन?

Go to News Site