होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत… | Collector
TV9 Marathi
होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
होर्मुझ स्ट्रेटमध्ये इराणने अजूनही त्यांची ताकद कायम ठेवली आहे. इराणशी युद्धविरामाचा करार झाल्यानंतरही इस्रायलने थेट लेबनॉनवर हल्ला केल्याने इराण आता अधिकच सावध झाला आहे.