Collector
RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार? | Collector
RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?
TV9 Marathi

RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?

Vaibhav Sooryavanshi RR vs RCB IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा स्टार आणि सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याने 19 व्या मोसमात जवळपास 250 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. त्यामुळे वैभवचा आरसीबी विरुद्धही तोच झंझावात कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

Go to News Site