IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर | Collector
TV9 Marathi
IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुमार कामगिरी सुरू आहे. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.