पुण्यात भयंकर घडलं! प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला संपवलं, प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याची हत्या | Collector
TV9 Marathi
पुण्यात भयंकर घडलं! प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला संपवलं, प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याची हत्या
Pune Crime : पुण्यात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आईनेच आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.