मोठी बातमी! युद्धात मोठा ट्विस्ट, अमेरिका आता थेट इराणमध्ये सैन्य घुसवणार? युद्धात नव्या बलाढ्य देशाची उडी, होणार मोठा खेळ | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! युद्धात मोठा ट्विस्ट, अमेरिका आता थेट इराणमध्ये सैन्य घुसवणार? युद्धात नव्या बलाढ्य देशाची उडी, होणार मोठा खेळ
मोठी बातमी समोर येत आहे. युद्धविराम झाल्यानंतर देखील आता अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्त्रायलसोबतच आता आणखी एका बलाढ्य देशाची या युद्धात एन्ट्री झाली आहे.