PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या | Collector
TV9 Marathi
PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात मागची आकडेवारी काय ते..