काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान | Collector
TV9 Marathi
काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला नारी शक्ती वंदन अधिनियम यावरील चर्चेत सहभागी होण्याचे आणि दुरुस्त्या सुचवण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.