Collector
DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या | Collector
DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
TV9 Marathi

DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. चेन्नई सुपर किंग्स विजय मिळवणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण यापूर्वी या दोन्ही संघांच्या लढती जाणून घेऊयात..

Go to News Site