GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा | Collector
TV9 Marathi
GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा
Watermelon : उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात टरबूजाचे सेवन केले जाते. मात्र अनेकदा टरबूज खरेदी करताना फसवणूक होते, ते आतून पांढरे किंवा कमी गोड निघते. ही फसवणूक टाळण्यासाठी खालील ट्रिक वापरा.