RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची Playing 11 मध्ये एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार? | Collector
TV9 Marathi
RR vs RCB : लावा ताकद, आरसीबीच्या मॅचविनर बॉलरची Playing 11 मध्ये एन्ट्री, राजस्थान हॅट्रिकपासून रोखणार?
Josh Hazelwood RCB Against RR Playing 11 : जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. हेझलवूडने आरसीबीला 18 व्या मोसमात आयपीएल चॅम्पियन करण्यात बॉलिंगने प्रमुख भूमिका बजावली होती.