RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार? | Collector
TV9 Marathi
RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru, 1st Innings Highlights: राजस्थान रॉयल्सला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सलग आणि एकूण चौथा सामना जिंकण्यासाठी 202 धावा कराव्या लागणार आहेत.