TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेच्या 16व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामेन आले आहे. या सामन्यात आरसीबीला वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक बाण्याला सामोरं जावं लागलं. त्याने दिग्गज गोलंदाजांना सोडलं नाही.
Go to News Site