TV9 Marathi
तुम्ही तुमची पहिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 5 लाख रुपयांपर्यंत असेल, तर बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांनी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडतील अशा 'एंट्री-लेवल' कार्स सादर केल्या आहेत.
Go to News Site