TV9 Marathi
एप्रिल 2026 या महिन्यात जर तुम्ही स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर सरकारी बँका तुमच्यासाठी आकर्षक व्याजदर घेऊन आल्या आहेत. खाजगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांचे होम लोन दर केवळ कमीच नाहीत, तर त्यात लपलेले चार्जेसही कमी असतात.
Go to News Site