मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
इराणचे डेलिगेशन आणि अमेरिकेचे प्रतिनिधिमंडळ युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दाखल झाले आहेत. आता दोन्ही देशांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.