Collector
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? त्या तक्रारीने मोठी खळबळ, भोंदू खरात प्रकरणात धक्कादायक… | Collector
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? त्या तक्रारीने मोठी खळबळ, भोंदू खरात प्रकरणात धक्कादायक…
TV9 Marathi

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? त्या तक्रारीने मोठी खळबळ, भोंदू खरात प्रकरणात धक्कादायक…

अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनेक गुन्हे दाखल असलेल्या खराताच्या तपासात आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याच्या तक्रारीची नोंद झाली आहे. यामुळे खरात प्रकरणाशी संबंधित चाकणकर यांचे पूर्वीचे संबंध पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. SIT या तक्रारीची सत्यता पडताळत असून, राजकीय वर्तुळात या घटनेने खळबळ उडाली आहे.

Go to News Site