Collector
Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास? | Collector
Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास?
TV9 Marathi

Volkswagen Taigun Facelift : जबरदस्त लूक आणि हायटेक फीचर्ससह नवी टाइगुन सादर, पाहा काय आहे खास?

Volkswagen Taigun Facelift 2026: जर्मन कार निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने आपली लोकप्रिय एसयूव्ही Taigun चा नवा फेसलिफ्ट लूक जागतिक स्तरावर सादर केला आहे. अधिक आधुनिक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनीने या कारला पूर्णपणे फ्रेश लूक दिला आहे. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

Go to News Site