TV9 Marathi
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी बजाजने आपली बाईक पल्सर NS400Z आता स्पेनच्या बाजारपेठेत उतरवली आहे. विशेष म्हणजे स्पेनमध्ये या बाईकची किंमत भारतातील किमतीपेक्षा दुप्पट म्हणजेच सुमारे 4 लाख रुपयांच्या वर आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.
Go to News Site