TV9 Marathi
उन्हाळा सुरू झाला की थंड पेयांची मागणी प्रचंड वाढते आणि याच सोबतीने 'आइस क्यूब' पण मोठ्या प्रमाणात मागीतला जातो. जर तुम्ही या उन्हाळ्यात एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आइस क्यूबचा बिझनस तुमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरू शकतो.
Go to News Site