हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ | Collector
TV9 Marathi
हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा एका चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित होताच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.