महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ | Collector
TV9 Marathi
महाराष्ट्र हादरला! या जिल्हांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये पळापळ
सुदैवाने या सौम्य भूकंपामुळे कोठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याची वृत्त नाही. लोक काही क्षण भीतीने घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नंतर परिस्थिती नॉर्मल झाली.