Collector
Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला | Collector
Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
TV9 Marathi

Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला

Sharad Pawar on Warkari Movement: वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी घुसरल्यावरून वाद झाला होता. वारकरी चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मध्यंतरी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. तर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा हाच सूर आळवला आहे.

Go to News Site