Collector
tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत | Collector
tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा तब्बल 22 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला येत्या रविवारी अधिकृत सुरुवात होणार असून कन्हेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे.

Go to News Site