TV9 Marathi
Hormuz Crisis : युद्धामुळे इराणला आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच महत्व लक्षात आलय. इराणने या जलमार्गावरुन टोल वसुली सुरु केली आहे. काही जहाजांकडून 20 लाख डॉलर्स टोलमधून घेतले आहेत. भारताची सुद्धा अनेक जहाजं या मार्गावरुन आली आहेत. भारताने टोलपोटी इराणला किती लाख भरलेत?.
Go to News Site