Collector
Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप | Collector
Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप
TV9 Marathi

Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप

अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अजितदादांचा फोन सापडला, मात्र विमानाचा ब्लॅक बॉक्स कुठे आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तपास यंत्रणांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सुळे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Go to News Site