TV9 Marathi
PM Kisan Yojana 23rd installment: पीएम किसानचा 23 वा हप्त्याची आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पण त्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकर्यांना ही अट पूर्ण करावी लागेल. त्याशिवाय त्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होणार नाही.
Go to News Site