TV9 Marathi
Devendra Fadnavis on Narayan Rane: नारायण राणे यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. त्यात अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. राणे यांच्यासोबतचे किस्से सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या कार्यक्रमात खास किस्सा सांगितला.
Go to News Site