Collector
दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या | Collector
दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
TV9 Marathi

दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या

नाशिक येथील भोंदूबाबा प्रकरण सध्या संपूर्ण देशाता चर्चेत आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणामुळे संसदेत खिल्ली उडवल्याचे म्हटले आहे.

Go to News Site