वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर | Collector
TV9 Marathi
वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
वयाच्या 18 व्या वर्षी कोट्यावधी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी करणारी ही अभिनेत्री कोण? जी अभिनयासोबत सौंदर्याने देखील आहे प्रचंड चर्चेत. 10 मिलियन पेक्षा जास्त आहेत फॉलोअर्स.