छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता… | Collector
TV9 Marathi
छगन भुजबळ अपघातातून थोडक्यात बचावले, पायलटची मोठी चूक, हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड न करता…
मंत्री छगन भुजबळ हे आज पुण्याला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त हेलीकाप्टर ने मुंबई ते पुण्याचा प्रवास करत होते. दरम्यान, पायलटच्या चुकीमुळे मोठा अपघात होणार होता.