Collector
Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग | Collector
Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग
TV9 Marathi

Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग

शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर आज खासदार अरविंद सावंत यांना ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले आहे. सावंत हे शिवसेन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले असून दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचे समजते.

Go to News Site