Collector
Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ | Collector
Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
TV9 Marathi

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ

अशोक खरात प्रकरण: SIT चौकशीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, त्याचे व्हिडीओ आणि राजकीय संबंधांचे आरोप यामुळे राज्य हादरले आहे. खरातने स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. यामागे मोठे लोक सामील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Go to News Site