2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण अचानक बदललं नशीब, आता पाहण्यासाठी प्रेक्षकांची उडाली झुंबड | Collector
TV9 Marathi
2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण अचानक बदललं नशीब, आता पाहण्यासाठी प्रेक्षकांची उडाली झुंबड
747 कोटी बजेट असणारा 2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट. ओटीटीवर रिलीज होताच ठरला ब्लॉकबस्टर. गेल्या 11 दिवसांपासून आहे नंबर-1 वर. IMDb रेटिंग एकदम खास.