Iran US Talk : चर्चा फिस्कटली तर..भविष्य ओळखून भारताकडून झटपट दुसऱ्या मिशनला सुरुवात, मोदींच्या दोन खास माणसांनी संभाळला मोर्चा | Collector
TV9 Marathi
Iran US Talk : चर्चा फिस्कटली तर..भविष्य ओळखून भारताकडून झटपट दुसऱ्या मिशनला सुरुवात, मोदींच्या दोन खास माणसांनी संभाळला मोर्चा
Iran US Talk : सध्या सगळ्या जगाचं लक्ष पाकिस्तानवर आहे. याचवेळी भारताने आपल्या दुसऱ्या मिशनला सुरुवात केली आहे. भविष्याची स्थिती ओळखून भारताने आत्तापासूनच पावलं टाकायला सुरुवात केली आहे.