Collector
उद्धव ठाकरेंशी गद्दारी? अरविंद सावंत यांनी थेट कागदावर लिहून दिलं… ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट | Collector
उद्धव ठाकरेंशी गद्दारी? अरविंद सावंत यांनी थेट कागदावर लिहून दिलं… ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट
TV9 Marathi

उद्धव ठाकरेंशी गद्दारी? अरविंद सावंत यांनी थेट कागदावर लिहून दिलं… ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट

Operation Tiger : उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Go to News Site