Collector
Anjali Damania On Ashok Kharat | सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ; दमानियांची सखोल चौकशीची मागणी | Collector
Anjali Damania On Ashok Kharat | सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ; दमानियांची सखोल चौकशीची मागणी
TV9 Marathi

Anjali Damania On Ashok Kharat | सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ; दमानियांची सखोल चौकशीची मागणी

बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला असून हा धोका रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित पत्र एसआयटीकडे देण्यात आले असून त्याची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे. हे पत्र खोडसाळपणातून लिहिले आहे की त्यामागे काही तथ्य आहे, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

Go to News Site