TV9 Marathi
Multibagger Stock : या शेअरने कमाल दाखवली. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 7100 टक्क्यांनी सुसाट धावला. या शेअरमध्ये बाजारातील दिग्गजांनी डाव लावला आहे. विजय केडिया आणि आशिष कचोलिया यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.
Go to News Site