Collector
SRH vs PBKS: अर्शदीप सिंगचं आयपीएल कारकिर्दीतील महागडं षटक, 10 चेंडू टाकत दिल्या इतक्या धावा | Collector
SRH vs PBKS: अर्शदीप सिंगचं आयपीएल कारकिर्दीतील महागडं षटक, 10 चेंडू टाकत दिल्या इतक्या धावा
TV9 Marathi

SRH vs PBKS: अर्शदीप सिंगचं आयपीएल कारकिर्दीतील महागडं षटक, 10 चेंडू टाकत दिल्या इतक्या धावा

आयपीएल 2026 स्पर्धेतील 17व्या सामन्यात अर्शदीप सिंगने सर्वात महागडं षटक टाकलं. अभिषेक शर्मा समोर असताना गोलंदाजी विसरला असंच म्हणावं लागेल. त्याच्या आक्रमक खेळीमुळे अर्शदीप सिंगने कारकिर्दीतील सर्वात महागडे षटक नोंदवले गेले.

Go to News Site