मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा झाली आहे. इस्लामाबादमध्ये पुढील वाटाघाटी सुरू आहेत. मात्र त्याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेनं इराणला मोठा धक्का दिला आहे.