भोंदू खरात प्रकरणाने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणात वारंवार घेतलं जाणारं एक नाव म्हणजे 'रुपाली चाकणकर'. अलीकडे या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.