Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे? | Collector
TV9 Marathi
Rohit Pawar | ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख कुणाकडे?
माध्यमांशी संवाद साधनात रोहित पवारंनी महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाबाबत पेटलेल्या वादावर भाष्य केले. इतकेच नाही तर त्यांनी भोंदू खरात प्रकरणावरही मत मांडले.