Collector
Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही | Collector
Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
TV9 Marathi

Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे कारण. हिंदू धर्मशास्त्रानुसार जे साडेतीन शुभ मुहूर्त आहेत, त्यातील एक मुहूर्त हे अक्षय तृतीयेचं असतं. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात धन वृद्धीसाठी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

Go to News Site