Collector
1.99 लाखांत ‘Flying Flea C6’ EV बाईकचा धमाका, खरेदीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी वाचा | Collector
1.99 लाखांत ‘Flying Flea C6’ EV बाईकचा धमाका, खरेदीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी वाचा
TV9 Marathi

1.99 लाखांत ‘Flying Flea C6’ EV बाईकचा धमाका, खरेदीपूर्वी ‘या’ 5 गोष्टी वाचा

रॉयल एनफील्डने अखेर इलेक्ट्रिक दुचाकींच्या जगात पाऊल टाकले असून त्यांची पहिली ई-बाईक Flying Flea C6 लाँचसाठी सज्ज आहे. 1.99 लाख रुपयांपासून सुरू होणारी ही बाईक केवळ 154 किमीची रेंजच देत नाही, तर अवघ्या 124 किलो वजनामुळे शहरात चालवण्यासाठी अत्यंत सोपी आहे.

Go to News Site