Collector
टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय | Collector
टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय
TV9 Marathi

टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय

तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी टाइप सी चार्जर वापरत असालच, कारण सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हेच चार्ज उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहितीये का? टाइप सी चार्जरमधील सीचा नेमका अर्थ काय होतो?

Go to News Site