Collector
दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं? | Collector
दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?
TV9 Marathi

दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?

Bollywood : 1990 च्या दशकात अंडरवर्ल्डकडून अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांना धमकीचे फोन करून खंडणीची मागणी केली जात होती. अशातच आता एका दिग्दर्शकाने दाऊदबाबत मोठे विधान केले आहे.

Go to News Site